भारतीय क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००७
भारतीय क्रिकेट संघाने २००७ मध्ये आयर्लंड दौरा केला आणि एक वनडे खेळली, ती भारताने जिंकली.
२३ जून २००७ (धावफलक) |
आयर्लंड १९३ (५० षटके) | वि | भारत १७१/१ (३४.५ षटके) |
नियाल ओ'ब्रायन ५२ (७९) पियुष चावला ३/२९ (१० षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- डावातील पावसामुळे भारताचा डाव ३९ षटकांचा झाला.
- गॅरी विल्सन, थिनस फोरी, रॉजर व्हेलन (आयर्लंड) आणि रोहित शर्मा (भारत) यांनी वनडे पदार्पण केले.