भारतीय कुंभार समाजातील संत (पुस्तक)
भारतीय कुंभार समाजातील संत | |
लेखक | डॉ.बाबुराव उपाध्ये |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | संशोधनात्मक लिखाण |
प्रकाशन संस्था | स्नेहवर्धन प्रकाशन |
प्रथमावृत्ती | २६ जानेवारी २०२१ |
मुखपृष्ठकार | संतोष धोंगडे |
पृष्ठसंख्या | १९२ |
आय.एस.बी.एन. | 978-81-950044-2-3 |
या पुस्तकात कुंभार समाजाच्या स्थितीगतीचे वर्णन आले आहे.
तसेच संत गोरा कुंभार, राका कुंभार, कुबा कुंभार यांचे चरित्र व कार्य देण्यात आले आहे.
- संत गोरा कुंभार यांच्या २३ अभंगाचे अर्थविवरण यामध्ये केले आहे.
- महिपतीकृत संत राका कुंभार, राजस्थान यांच्या चरित्रपर अभंगाचा समावेश परिशिष्टात केला आहे.