भारतीय किसान संघ
लघुरूप | BKS |
---|---|
ध्येय | सेवा, सुरक्षा, आणि संस्कृती |
स्थापना | 4 मार्च 1979 |
वैधानिक स्थिति | चालू |
मुख्यालय | नवी दिल्ली, भारत |
सेवाकृत क्षेत्र | भारत |
Head | आई.एन.बसवेगौडा |
पालक संघटना | संघ परिवार |
सम्बन्धन | राष्ट्रिय स्वयंसेवक संघ |
संकेतस्थळ | bharatiyakisansangh.org |
भारतीय किसान संघ ( बीकेएस ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न एक भारतीय शेतकऱ्यांची प्रतिनिधी संस्था,[१] आणि संघ परिवाराची सदस्य आहे.[२] या संस्थेचे जवळपास ३०,००,००० सभासद आहेत. भारतातील सर्व राज्यांमध्ये यांच्या शाखा आहेत. मार्च 2005 रोजी, भारतीय किसान संघाने भारत सरकारकडे कृषी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सुमारे 20 अब्ज रुपयाचा फंड स्थापन करण्याची मागणी केली.[३] 2007 मध्ये बीकेएसने गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारवर नाराजी दर्शविली आणि त्यावेळच्या कापसाच्या किंमतींबाबत असमाधानी असल्यामुळे सौराष्ट्रात शेतकरी आंदोलन केले.[४]
संदर्भ
- ^ "Bharatiya Kisan Sangh unhappy with BJP over cotton support prices - Express India". web.archive.org. 2012-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-16 रोजी पाहिले.
- ^ S. P. Udayakumar (2005). Presenting the Past: Anxious History and Ancient Future in Hindutva India. Greenwood Publishing Group. p. 3. ISBN 0-275-97209-7.
- ^ "Archive News - The Hindu BusinessLine". @businessline (इंग्रजी भाषेत). 2019-08-16 रोजी पाहिले.
- ^ "Bharatiya Kisan Sangh unhappy with BJP over cotton support prices - Express India". web.archive.org. 2012-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-16 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-10-11 at the Wayback Machine.