Jump to content

भारतामधील भौगोलिक प्रदेश

भारत देश सांस्कृतिक, भौगोलिक तसेच प्रशासकीय दृष्ट्या पाच प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा, बोली, संस्कृती, खाद्यप्रकार, वस्त्र् इ. विविधता आढळते.

पाच प्रदेश

नाव लोकसंख्या (२०११ जनगणनेनुसार) सर्वात मोठे शहर क्षेत्रफळ
पूर्व भारत२७,०६,७३,६५७ कोलकाता४,२५,४३२ किमी2
उत्तर भारत१६४५,८८,४५० दिल्ली७,२६,१३३ किमी2
ईशान्य भारत४,४९,८०,२९४ गुवाहाटी२,५५,०८३ किमी2
दक्षिण भारत२५,२५,५७,३३६ चेन्नई६,३६,२३६ किमी2
पश्चिम भारत १७,४८,००,०८७ मुंबई५,०८,०४२ किमी2

अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश वरीलपैकी कोणत्याही प्रांतात विभागले गेलेले नाहीत.[]

उत्तर भारत

मध्य भारत

पश्चिम भारत

पूर्व भारत

दक्षिण भारत

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2009-04-14 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2013-08-16 रोजी पाहिले.