Jump to content

भारतामधील द्रुतगतीमार्ग

मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारत देशामधील सर्वात जुना द्रुतगतीमार्ग आहे.
दिल्ली–मेरठ द्रुतगतीमार्ग ह १४-पदरी द्रुतगतीमार्ग देशातील सर्वाधिक रूंदीचा महामार्ग आहे.
दिल्ली-नोएडा फ्लायवे हा भारतामधील सर्वात पहिला ८-पदरी महामार्ग होता.

द्रुतगतीमार्ग किंवा एक्सप्रेसवे हे भारत देशातील सर्वधिक उच्च श्रेणीचे महामार्ग आहेत. हे सर्व महामार्ग नियंत्रित-प्रवेश स्वरूपाचे असून ह्या रस्त्त्यांवर काटवाहतूक, नियंत्रक सिग्नल, गतीरोधक इत्यादी अडथळे नाहीत. ह्याउलट देशामधील राष्ट्रीय महामार्ग हे पूर्णपणे अडथळामुक्त नाहीत. भारतामधील द्रुतगतीमार्ग विकसित करण्याची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ह्या भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या खात्याकडे आहे. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेअंतर्गत २०२२ सालापर्यंत देशात १८,६३७ किमी लांबीचे द्रुतगतीमार्ग विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना भारत सरकारने आखली आहे. ह्या योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेला १,३५० किमी लांबीचा दिल्ली–मुंबई द्रुतगतीमार्ग हा देशामधील सर्वाधिक लांबीचा द्रुतगतीमार्ग असेल.

भारतात द्रुतगतीमार्ग बांधण्यासाठीचा निधी प्रामुख्याने केंद्र सरकारद्वारे पुरवला जातो. महाराष्ट्रउत्तर प्रदेश ह्या दोन राज्यांनी द्रुतगतीमार्ग विकसित करण्यासाठी वेगळी महामंडळे उभारली आहेत.

भारतामधील कार्यरत असलेल्या द्रुतगतीमार्गांची यादी

नाव राज्ये लांबी (किमी/मैल) पदर बांधकाम पूर्ण
पूर्वांचल द्रुतगतीमार्ग[]उत्तर प्रदेश३४०.८ किमी
२११.८ मैल
नोव्हेंबर २०२१
आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग[]उत्तर प्रदेश३०२.२ किमी
१८७.८ मैल
फेब्रुवारी २०१७
यमुना द्रुतगतीमार्ग[][]उत्तर प्रदेश१६५.५ किमी
१०२.८ मैल
ऑगस्ट २०१२
नेहरू बाह्य गोलाकार रस्ता[]तेलंगणा१५८ किमी
९८.२ मैल
एप्रिल २०१८
वेस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवेहरियाणा१३५.६ किमी
८४.३ मैल
नोव्हेंबर २०१८
ईस्टर्न पेरीफेरल एक्सप्रेसवेउत्तर प्रदेश, हरियाणा१३५ किमी
८३.९ मैल
मे २०१८
दिल्ली–मेरठ द्रुतगतीमार्ग[]दिल्ली, उत्तर प्रदेश९६ किमी
५९.७ मैल
६-१४ एप्रिल २०२१
मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग[]महाराष्ट्र९४.५ किमी
५८.७ मैल
एप्रिल २००२
अहमदाबाद–वडोदरा द्रुतगतीमार्ग[]गुजरात९३.१ किमी
५७.८ मैल
ऑगस्ट २००४
जयपूर–किशनगढ द्रुतगतीमार्ग[]राजस्थान९० किमी
५५.९ मैल
एप्रिल २००५
चेन्नई बाह्यवळण[१०]तामिळनाडू३२ किमी
१९.९ मैल
४-६ २०१०
दिल्ली–गुरगांव द्रुतगतीमार्ग[११]दिल्ली, हरियाणा२७.७ किमी
१७.२ मैल
६-८ जानेवारी २००८
नोएडा–ग्रेटर नोएडा द्रुतगतीमार्ग[१२]उत्तर प्रदेश२४.५ किमी
१५.२ मैल
२००२
बेलघोरिया द्रुतगतीमार्ग पश्चिम बंगाल१६ किमी
९.९ मैल
२००८
पी.व्ही. नरसिंह राव द्रुतगतीमार्ग[१३][१४]तेलंगणा११.६ किमी
७.२ मैल
ऑक्टोबर २००९
पानिपत उन्नत द्रुतगतीमार्ग[१५]हरियाणा१० किमी
६.२ मैल
जानेवारी २००८
दिल्ली–नोएडा डायरेक्ट फ्लायवे[१६]दिल्ली, उत्तर प्रदेश९.२ किमी
५.७ मैल
जानेवारी २००१
दिल्ली–फरिदाबाद स्कायवे[१७][१८]दिल्ली, हरियाणा४.४ किमी
२.७ मैल
नोव्हेंबर २०१०
एकूण २,०३७.१ किमी (१,२६५.७ मैल)

बांधकाम सुरू असलेले द्रुतगतीमार्ग


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "PM Modi to inaugurate 340-km long Purvanchal Expressway on Nov 16 | Check out spectacular photos". 12 Nov 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "IAF fighter planes to welcome inauguration". Nyooz. 13 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 February 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Facts About Yamuna Expressway". Projects Jugaad. 5 October 2013. 2013-12-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 December 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Yamuna Expressway Project". Yamuna Expressway Industrial Development Authority. 7 December 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 December 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Another Outer Ring Road stretch to be opened today". TOI. 16 July 2010 रोजी पाहिले.
  6. ^ PM Modi Inaugurates Delhi-Meerut Expressway, Will Also Open Eastern Peripheral Expressway Today: 10 Facts, NDTV
  7. ^ ""Mumbai-Pune Expressway, India"". Road Traffic Technology. 21 August 2010 रोजी पाहिले.
  8. ^ "Ahmedabad-Vadodara Expressway Project". Cclindia.com. 16 September 2010 रोजी पाहिले.
  9. ^ "The 10 Amazing Expressways in India". www.walkthroughindia.com. 12 November 2021 रोजी पाहिले.
  10. ^ "PIB Foundation stone for Phase II of Chennai Bypass". PIB. 28 September 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 February 2017 रोजी पाहिले.
  11. ^ "Excess cars made tolling a taxing truth at first: Expressway builder". Express India. 20 November 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 September 2015 रोजी पाहिले.
  12. ^ "Noida: An idea that has worked". The Times of India. 4 June 2003.
  13. ^ "Longest Elevated Expressway inaugurated in Hyderabad | India Trends". Indiatrends.info. 20 October 2009. 21 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 July 2010 रोजी पाहिले.
  14. ^ "Hyderabad gets India's longest flyover". NDTV. 16 July 2010 रोजी पाहिले.
  15. ^ "Panipat elevated highway inaugurated". Projectsmonitor.com. 14 January 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 July 2010 रोजी पाहिले.
  16. ^ "Welcome to DND Flyway". Dndflyway.com. 22 July 2009. 2011-10-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 July 2010 रोजी पाहिले.
  17. ^ "Delhi Faridabad Expressway". 1 January 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  18. ^ "Badarpur flyover to open today". The Times of India. 5 October 2010. 10 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.