Jump to content

भारतातील संस्कृत विद्यापीठांची यादी

खालील भारतातील संस्कृत विद्यापीठांची यादी आहे जी केवळ संस्कृत विषयाच्या अभ्यासांवर केंद्रित आहेत.

स्थापना वर्ष नाव, ठिकाण जिल्हा राज्य प्रकार
१७९१ संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय

(आधीचे शासकीय संस्कृत महाविद्यालय)

वाराणसीउत्तर प्रदेशविद्यापीठwww.ssvv.ac.in
१८२१ पूना संस्कृत कॉलेज

(डेक्कन कॉलेज)

पुणेमहाराष्ट्रDeemed University
१८२४ संस्कृत महाविद्यालय आणि विद्यापीठ कोलकातापश्चिम बंगालविद्यापीठ
१९०६ मद्रपुरी संस्कृत महाविद्यालय चेन्नईतमिळनाडूCollege
१९६१ कामेश्वर सिंग दरभंगा संस्कृत विद्यापीठ दरभंगाबिहारविद्यापीठ
१९६२ राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती तिरुपतीआंध्र प्रदेशकेंद्रीय विद्यापीठ
१९६२ श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली दिल्लीकेंद्रीय विद्यापीठ
१९७० केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्लीदिल्लीकेंद्रीय विद्यापीठ
१९८१ श्री जगन्नाथ संस्कृत विद्यापीठ पुरी ओडिशाविद्यापीठ
१० १९९३ श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ, कलाडी एर्नाकुलमकेरळविद्यापीठ
११ १९९७ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक नागपूरमहाराष्ट्रविद्यापीठ
१२ २००१ जगद्गुरू रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठ जयपूरराजस्थानविद्यापीठ
१३ २००५ उत्तराखंड संस्कृत विद्यापीठ हरिद्वारउत्तराखंडविद्यापीठ
१४ २००५ श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठ, वेरावळ सोमनाथ गुजरातविद्यापीठ
१५ २००६ श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठ, तिरुमला तिरुपतीआंध्र प्रदेशविद्यापीठ
१६ २००८ महर्षी पाणिनी संस्कृत एवम वैदिक विश्व विद्यालय उज्जैनमध्य प्रदेशविद्यापीठ
१७ २०११ कर्नाटक संस्कृत विद्यापीठबेंगळुरू कर्नाटकविद्यापीठ
१८ २०११ कुमार भास्कर वर्मा संस्कृत आणि प्राचीन अध्ययन विद्यापीठ नलबारीआसामविद्यापीठ
१९ २०१८ महर्षी बाल्मिकी संस्कृत विद्यापीठ कैथलHaryana विद्यापीठ