भारतातील शहरीकरण
स्वातंत्र्य मिळाल्या नंतर भारतात शहरीकरणास प्रामुख्याने सुरुवात झाली. १९०१ च्या जन गणनेनुसार शहरातील लोकसंख्या ११.४% इतकी होती, तर ती २००१ मध्ये वाढ होवून २८.५३% तर २०११ मध्ये ३०%च्या वर जाऊन पोहोचली.
एका सर्वेक्षणानुसार २०३० पर्यन्त भारताची ४०.७६% लोकसंख्या शहरात राहत असेल.