Jump to content

भारतातील रेल्वे अपघातांची यादी

ही कालक्रमानुसार भारतातील रेल्वे अपघातांची यादी आहे.

यादी

स्वातंत्र्यपूर्व भारत

दिनांकअपघातस्थानठारजखमीनोंदसंदर्भ
२४ ऑक्टोबर, १९०७कोट लखपत रेल्वे अपघातकोट लखपत, लाहोर जवळ११२७कोट लखपत स्थानकावर एक प्रवासी ट्रेन मालवाहू ट्रेनला धडकली.[][]

स्वातंत्र्योत्तर भारत

दिनांकअपघातस्थानठारजखमीनोंदसंदर्भ
२३ डिसेंबर, १९६४पांबन पूल अपघातपांबन पूल१५०+रामेश्वरमजवळ आलेल्या चक्रीवादळात गाडी पुलावरून कोसळली
६ जून, १९८११९८१ बिहार रेल्वे अपघातसहर्सा, बिहार जवळ७५०+वादळी पावसात गाडी बागमती नदीत कोसळली
२० ऑगस्ट, १९९५फिरोजाबाद रेल्वे अपघातफिरोझाबाद जवळ३५८+नीलगायीला धडकल्यानंतर कालिंदी एक्स्प्रेस रुळावर थांबली. पुरुषोत्तम एक्सप्रेसने मागून कालिंदी एक्सप्रेसला धडक दिली.
२६ नोव्हेंबर, १९९८खन्ना रेल्वे अपघातखन्ना, लुधियाना जिल्हा, पंजाब२१२जम्मू तावी-सियालदह एक्सप्रेस रुळ तुटल्यामुळे रुळावरून घसरली. पुढे, स्वर्ण मंदिर मेल आणि जम्मू तावी-सियालदह एक्सप्रेस मध्ये टक्कर होऊन अपघाताची व्याप्ती वाढली.
२ ऑगस्ट, १९९९गैसल रेल्वे अपघातगैसल रेल्वे स्थानकाजवळ, उत्तर दिनाजपूर जिल्हा, पश्चिम बंगाल२८५३००+एकाच ट्रॅकवर दोन गाड्यांची टक्कर, जेव्हा ४ पैकी ३ ट्रॅक देखभालीसाठी बंद करण्यात आले होते.
९ सप्टेंबर, २००२रफीगंज रेल्वे अपघातरफीगंज, औरंगाबाद जिल्हा, बिहार१३०+१५०+स्थानिक माओवादी दहशतवादी गटाने घडवला
२३ जून २००३वैभववाडी रेल्वे अपघातवैभववाडी जवळ५२+१००+दरड कोसळल्याने ट्रेन रुळावरून घसरली.
१७ जून २००४करंजाडी रेल्वे अपघातकरंजाडी जवळ१४११५+दरड कोसळल्याने मत्स्यगंधा एक्सप्रेस रुळावरून घसरली.
२८ मे, २०१०ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रेल्वे अपघातझाडग्राम जिल्हा१४८+२००+गाडी रुळावरून घसरली[]
१९ ऑक्टोबर, २०१८अमृतसर रेल्वे अपघातअमृतसर जवळ६१२००रावण दहन (दसराउत्सव) पहाण्यासाठी गर्दी रुळांवर एकत्र उभी होती ज्यामुळे अपघात झाला.[]
२ जून, २०२३ओडिशा रेल्वे अपघातबहानागा बाजार रेल्वे स्थानकाजवळ२७५+

संदर्भ

  1. ^ A big smash, The Straits Times (4 November 1907)
  2. ^ "Summary Of The Administration Of The Earl Of Minto Viceroy And Governor Of India In The Railway Department Nov 1905- July 1910". archive.org. 1910.
  3. ^ "1981 Bihar to 2023 Balasore train accident in Odisha, here are India's deadliest rail accidents". followed by 2023 Odisha Railway Accident (Killed 300)
  4. ^ "Dussehra tragedy in Amritsar". The Hindu. 19 October 2018.