Jump to content

भारतातील राजमान्य प्राणी

भारतातील केंद्रशासीत प्रदेश / राज्यांचे मानचिन्ह असलेले प्राणी

राज्यमराठी नावचित्र
आंध्र प्रदेशकाळवीट
अरुणाचल प्रदेशगयाळ
आसामएकशिंगी गेंडा
बिहाररानगवा
छत्तीसगढजंगली म्हैस
गोवारानगवा
गुजरातसिंह
हरियाणाकाळवीट
हिमाचल प्रदेशकस्तुरी मृग
जम्मू आणि काश्मीर काश्मिरी हंगूल
झारखंडहत्ती
कर्नाटकहत्ती
केरळहत्ती
लक्षद्वीपButterfly Fish
मेघालयढगाळ बिबट्या
मध्य प्रदेशबाराशिंगा
महाराष्ट्रशेकरू
मणिपूरSangai
मिझोरमHoolock gibbon
नागालॅंड रानगवा
ओडिशाहत्ती
पुडुचेरी
पंजाबकाळवीट
राजस्थानचिंकारा
सिक्कीमलाल पांडा
तमिळनाडूनिलगीरी ताहर
त्रिपुराफायरेज लंगुर

उत्तराखंडकस्तुरी मृग
उत्तर प्रदेशबाराशिंगा
पश्चिम बंगालवाघ
दिल्ली नीलगाय

हे सुद्धा पहा

  • भारताच्या राजमान्य पक्षी
  • भारताच्या राजमान्य वनस्पती