भारतातील रस्ते चिन्हे




भारतीय प्रजासत्ताकामधील रस्त्यांची चिन्हे युनायटेड किंगडमच्या काही भागात वापरल्या गेलेल्या चिन्हांशी तत्सम आहेत.
बहुतेक शहरी रस्ते आणि राज्य महामार्गांवर राज्य भाषा आणि इंग्रजीमध्ये चिन्हे आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर राज्य भाषा, हिंदी आणि इंग्लिश भाषेत चिन्हे आहेत.
चिन्हांचे विविध प्रकार
भारतात रस्ते चिन्हांच्या तीन प्रमुख श्रेणी आहेत, त्या आहेत (१) नियामक चिन्हे- वर्तुळामध्ये दर्शविलेले ही चिन्हे नियम व कायदे दर्शवितात.(२) द्वितीय श्रेणी म्हणजे चेतावणी-चिन्हे जी त्रिकोणात दर्शविली जातात. (३) तिसरे म्हणजे आयतामध्ये दर्शिवलेली माहिती-चिन्हे. या तिघांव्यतिरिक्त आपल्याकडे आणखी दोन प्रकारची चिन्हफलक आढळतात ती म्हणजे मार्ग द्या (उलट त्रिकोणी आकारामध्ये दर्शिवतात ) आणि थांबा (अष्टकोनी आकार ) .
अनिवार्य / नियामक चिन्हे
मार्ग द्या
थांबा
प्रवेश नाही
एकमार्गी रहदारी
एकमार्गी रहदारी
दोन्हीबाजूने रहदारीस मनाई
सायकलसाठी प्रवेश नाही
मालवाहक वाहनांसाठी प्रवेश नाही
पादचाऱ्यांसाठी प्रवेश नाही
बैलगाडींसाठी प्रवेश नाही
हातगाडींसाठी प्रवेश नाही
मोटार वाहनांसाठी प्रवेश नाही
उंची मर्यादा
वजन मर्यादा
आस वजन मर्यादा
लांबीची मर्यादा
डावीकडे वळु नका
उजवीकडे वळु नका
ओव्हरटेकिंग नाही
कमाल वेग मर्यादा (ताशी ५० कि.मी )
कमाल वेग मर्यादा (ताशी ६० कि.मी )
कमाल वेग मर्यादा (ताशी ७० कि.मी )
कमाल वेग मर्यादा (ताशी ८० कि.मी )
कमाल वेग मर्यादा (ताशी ९० कि.मी )
कमाल वेग मर्यादा (ताशी १०० कि.मी )
कमाल वेग मर्यादा (ताशी ११० कि.मी )
कमाल वेग मर्यादा (ताशी १२० कि.मी )
हॉर्न प्रतिबंधित
सर्व मर्यादा समाप्त
पार्किंगला परवानगी नाही
थांबु नका
सरळ पुढे
डावीकडे वळा
उजवीकडे वळा
पुढून डावीकडे वळा
पुढून उजवीकडे वळा
डावीवीकडे वळा किंवा सरळ जा
उजवीकडे वळा किंवा सरळ जा
डावीकडे रहा
सायकलसाठी मार्गिका
सावधगिरीची / चेतावणीची चिन्हे
डावा वळण
उजवीकडे वळण
दीर्घ उतार
दीर्घ चढ
अरुंद रस्ता
अरुंद पूल
असुरक्षित धक्का
असमान रस्ता
उठाव
खोलगट भाग
निसरडा रस्ता
ढिली पडलेली माती
खडक पडणे
पादचारी ओलांडणे
शाळा
सायकलस्वार
गाई - गुरे
रस्तेकाम
रहदारी सिग्नल
चौक
काटकोनी जोडरस्ता
काटकोनी जोडरस्ता
तिरका जोडरस्ता
तिरका जोडरस्ता
टी-जंक्शन
वाय-जंक्शन
चौक
सुरक्षित ओलांडण्याची जागा
असुरक्षित ओलांडण्याची जागा
लेव्हल क्रॉसिंग काउंटडाउन मार्कर
लेव्हल क्रॉसिंग काउंटडाउन मार्कर
लेव्हल क्रॉसिंग काउंटडाउन मार्कर
लेव्हल क्रॉसिंग काउंटडाउन मार्कर
माहितीपूर्ण चिन्हे
पार्किंग
बस स्थानक
प्रथमोपचार पोस्ट
दूरध्वनी
भरणे स्टेशन
हॉटेल
उपहारगृह
जलपान