भारतातील द्वीपांची यादी

भारतातील द्वीपांची यादी खाली आहे.
- अंदमान आणि निकोबार
- बॅरन द्वीप
- मोठे अंदमान
- छोटे अंदमान
- रिचीचा द्वीपसमूह
- सेंटिनेल द्वीपे
- मोठे निकोबार
- कार निकोबार
- कावेरी नदीतील द्वीपे
- श्रीरंगपट्टणम
- शिवनसमुद्रम
- श्री रंगम
- चोराव, गोवा
- दीव
- दिवार, गोवा
- लक्षद्वीप
- माजुली
- मिनिकॉय द्वीपे
- मन्रो द्वीप, कोळ्ळम, केरळ
- मुंबईतील द्वीपे
- बुचर द्वीप
- क्रॉस द्वीप
- एलिफंटा द्वीप
- मिडल ग्राउंड द्वीप
- ऑइस्टर रॉक
- सालसेट द्वीप
- रामेश्वर
- श्रीहरिकोटा
- वाशी, गोवा
- वायपिन, कोची
- विलिंग्टन द्वीप, कोची
- कव्वयी
- दक्षिण तळपट्टी द्वीप २०१०मध्ये नाहीसे झाले.