भारतातील गंगा
भारतात भगीरथाने पृथ्वीवर आणलेली एकच गंगा आहे. ती उत्तर प्रदेशातून हरिद्वार-काशी अशी वाहते.
याशिवाय भारतात गंगा हा नावाचा हिस्सा असलेल्या अनेक गंगा आहेत, त्या अश्या :
- अमृतगंगा
- अर्जुनाची गंगा (बाणगंगा)
- ऋषिगंगा
- कामगंगा नदी
- कामरंगा नदी (कुलाबा जिल्हा)
- दक्षिणी भारतातल्या गोदावरी, कावेरी, कृष्णा आदी नद्यांना ‘दक्षिण गंगा’ या नावाने ओळखले जाते.
- गोदावरी (नाशिकमध्ये हिला गंगा/दक्षिणगंगा/वृद्धगंगा म्हणतात.)
- दमणगंगा
- दक्षिणगंगा (= कावेरी)
- दूधगंगा
- देवगंगा (आसाम)
- धौलीगंगा
- पंचगंगा
- पैनगंगा
- बाणगंगा (अर्जुनाची गंगा)
- बाळगंगा
- राजापूरची गंगा
- रामगंगा
- विष्णू गंगा
- वृद्धगंगा (नाशिकमधील गोदावरी)
- वेदगंगा
- वैनगंगा