Jump to content

भारतातील अल्पसंख्यांक विषयक तरतुदी

अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा,[] यासाठी संविधानात या वर्गांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.[] धर्म,वंश,भाषा,जात,प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. अल्पसंख्यांकांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. अल्पसंख्यांकांची भाषा,संस्कृती,लिपी,धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

संदर्भ यादी

  1. ^ "Minorities, Protection of". Religion Past and Present. 2021-02-11 रोजी पाहिले.
  2. ^ The Impact of EU Law on Minority Rights. Hart Publishing. ISBN 978-1-84113-872-5.