Jump to content

भारताच्या २०-२० क्रिकेट विश्वचषक खेळाडूंची नामसूची

भारताकडून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने विश्वचषकात खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू भारतीय संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

खेळाडू

भारताचे आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषकातील खेळाडू फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण
क्रमांक नाव विश्वचषक वर्ष (एकूण) सामने []डाव नाबाद धावा उच्चांक []सरासरी धावाटाकलेले चेंडू निर्धाव षटके[]दिलेल्या धावा बळी सर्वोत्कृष्ट सरासरी धावा/बळी झेल य.ची.
अजित आगरकर२००७
(१)
-१५१४७.५०४८-७५१-३५७५.००--
महेंद्रसिंग धोणी (क,य)२००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६
(६)
३३२९१४५२९४५३५.२६------२१११
हरभजनसिंग२००७, २००९, २०१०, २०१२
(४)
१९६३१४१२.६०४१४४६८१६४-१२२९.२५-
दिनेश कार्तिक (य)२००७, २०१०, २०२२
(३)
१०-७११७८.८७------
इरफान पठाण२००७, २००९, २०१२
(३)
१५१०८६३११७.२०२५८३२११६३-१६२०.०६-
विरेंद्र सेहवाग२००७, २०१२
(२)
-१८७६८२३.३७-२०----
शांताकुमारन् श्रीसंत२००७
(१)
२०१९*-१३८१८३२/१२३०.५०-
गौतम गंभीर२००७, २००९, २०१०, २०१२
(४)
२१२०-५२४७५२६.२०-------
रुद्र प्रताप सिंग२००७, २००९
(२)
२*-१७४-१८६१४४-१३१३.२८-
१०रॉबिन उतप्पा२००७
(१)
-११३५०१८.८३-------
११युवराजसिंग२००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६
(६)
३१२८५९३७०२३.७२१९०-२३०१२३-२४१९.१६-
१२जोगिंदर शर्मा२००७
(१)
-----८७-१३८२-२०३४.५०-
१३रोहित शर्मा२००७, २००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६, २०२१, २०२२
(८)
३९३६९६३७९*३४.३९३०-५०---१६-
१४युसुफ पठाण२००७, २००९, २०१०
(३)
१११२२३३*१७.४२१४४-१९८२-४२३३.००-
१५झहीर खान२००९, २०१०, २०१२
(३)
१२१३६.५०२३२-३२२१२४-१९२६.८३-
१६सुरेश रैना२००९, २०१०, २०१२, २०१४, २०१६
(५)
२६२१४५३१०१२५.१६१३२-१५२१-४३०.४०११-
१७इशांत शर्मा२००९
(१)
-----९०-१२५२-३४६२.५०--
१८प्रग्यान ओझा२००९
(१)
-----६६-६८४-२१९.७१-
१९रविंद्र जडेजा२००९, २०१०, २०१४, २०१६, २०२१
(५)
२२९५२६*१५.८३४४४५२९२१३-१५२५.१९११-
२०प्रविण कुमार२०१०
(१)
-----२४-१७२-१४८.५०--
२१आशिष नेहरा२०१०, २०१६
(२)
१०----२३४२६९१५३-१९१७.९३-
२२मुरली विजय२०१०
(१)
-५७४८१४.२५-------
२३पियुश चावला२०१०, २०१२
(२)
-----७२८२२-१३२७.३३-
२४विनय कुमार२०१०
(१)
-----२४-३०२-३०१५.००--
२५रविचंद्रन आश्विन२०१२, २०१४, २०१६, २०२१, २०२२
(५)
२४५४१६*२७.००५१०-५५२३२४-१११७.२५-
२६विराट कोहली२०१२, २०१४, २०१६, २०२१, २०२२
(५)
२७२५११११४१८९*८१.५०३४-४६१-१५२३.००११-
२७लक्ष्मीपती बालाजी२०१२
(१)
-----७२-८८३-१९९.७७--
२८अशोक दिंडा२०१२
(१)
-----१२-२६१-२६२६.००--
२९अमित मिश्रा२०१४
(१)
-----१३२१४७१०३-२६१४.७०--
३०शिखर धवन२०१४, २०१६
(२)
-७४३०१०.५७-------
३१भुवनेश्वर कुमार२०१४, २०२१, २०२२
(३)
१३५*-२४४२४३२-९३०.३७-
३२मोहम्मद शमी२०१४, २०२१, २०२२
(३)
१४०*०.००२७५३७०१४३-१५२६.४२-
३३अजिंक्य रहाणे२०१४, २०१६
(२)
-९४४०२३.५०-------
३४मोहित शर्मा२०१४
(१)
-----४२-६३१-११३१.५०--
३५जसप्रीत बुमराह२०१६, २०२१
(२)
१००*-२३२२४८११२-१०२२.५४--
३६हार्दिक पंड्या२०१६, २०२१, २०२२
(३)
१६१०२१३६३२३.६६२१६-३२९१३३-३०२५.३०-
३७मनीष पांडे२०१६
(१)
-------------
३८लोकेश राहुल२०२१, २०२२
(२)
११११३२२६९३२.२०-------
३९रिषभ पंत (य)२०२१, २०२२
(२)
८७३९२१.७५------
४०सूर्यकुमार यादव२०२१, २०२२
(२)
१०२८१६८५६.२०-------
४१वरुण चक्रवर्ती२०२१
(१)
-----६६७१----
४२शार्दुल ठाकूर२०२१
(१)
०.००२७४८---
४३ईशान किशन२०२१
(१)
४.००--------
४४राहुल चाहर२०२१
(१)
-----२४३०---
४५अक्षर पटेल२०२२
(१)
४.५०८०११५२-१८३८.३३-
४६अर्शदीप सिंग२०२२
(१)
२*-१२०१५६१०३-३२१५.६०--
४७दीपक हूडा२०२२
(१)
०.००---------

विश्व चषक क्रिकेट संघात निवड झाली परंतु एकही सामना खेळायला नाही मिळाला; असे खेळाडू पुढील प्रमाणे:

क्रमांक नाव वर्ष
मनोज तिवारी२०१२
वरुण अ‍ॅरन२०१४
स्टुअर्ट बिन्नी२०१४
पवन नेगी२०१६
युझवेंद्र चहल२०२२
हर्षल पटेल२०२२

विश्वचषक कर्णधार

आजवर ३ खेळाडूंनी भारतीय विश्वचषक संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा असा (ही यादी १० नोव्हेंबर २०२२ रोजी संपलेल्या भारत-इंग्लंड सामन्यापर्यंत अद्ययावत आहे) :

कॅपखेळाडू कालावधी सामने विजय पराभव बरोबरी परिणाम नाही विजय %
महेंद्रसिंग धोणी २००७–२०१६ ३३ २० ११ ६०.६०%
विराट कोहली२०२१–२०२१ ६०.००%
रोहित शर्मा२०२२–२०२२ ६६.६६%

संदर्भ

  1. ^ खेळलेले सामने. यात अनिर्णीत सामनेही आहेत.
  2. ^ सगळ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या. *चा अर्थ फलंदाज नाबाद होता.
  3. ^ इतक्या षटकांत एकही धाव दिली नाही.