Jump to content

भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

मेलबर्न येथील डॉकलॅंडस् नामक उपनगरात आहे. भारताच्या राजदूतांचे मेलबर्न येथील संपर्क कार्यालय Archived 2007-12-08 at the Wayback Machine. व्हिसा साठी पारपत्रे जमा करण्याची व इतर काम काजाची वेळ सकाळी ९ ते १२ इतकीच आहे व काटेकोरपणे पाळली जाते. व्हिसा मिळालेली पारपत्रे मात्र सायंकाळी ४ ते ५ याच वेळात दिली जातात. या ठिकाणी बहुतेक वेळा गर्दी असते. व्हिसा मिळालेली पारपत्रे पोस्टाद्वारे पाठवण्याची सोय आहे. त्यासाठी योग्य ते पोस्टेज पेड पाकिट पुरवणे आवश्यक आहे. (येथे पोहोचण्यासाठी अधिक माहिती मेटलिंकमेलबर्न )हा भाग झोन १ मध्ये येतो. प्रवासाच्या अधिक माहीतीसाठी मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन हे पान पहा.