भारताचे नौदल प्रमुख
भारताचे नौदल प्रमुख | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | पद | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
भारताचे नौदल प्रमुख हे भारतीय सशस्त्र दलातील एक वैधानिक पद आहे जे एका चार स्टार ॲडमिरलकडे असते. केवळ भारतीय नौदलात सेवा देणारे सर्वोच्च दर्जाचे अधिकारी म्हणून, नौदल प्रमुख हे भारतीय नौदलाचे परिचालन प्रमुख आणि संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख नौदल सल्लागार आहेत. ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य आहे आणि त्याद्वारे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे सल्लागार पण आहे. हे नौदल दलाचे लष्करी नेते म्हणून भारतीय सशस्त्र दलातील सर्वात वरिष्ठ नौदल अधिकारी असतात.
नोव्हेंबर २०२१ पासून नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार आहेत.[१]
संदर्भ
- ^ "Vice Admiral R Hari Kumar to be next chief of naval staff". Times of India. 2021-11-09.