भारतीय प्रजासत्ताकाचा प्राधान्यक्रम हा भारत सरकारच्या पदाधिकाऱ्यांचा पदानुक्रम आहे. [१] हा क्रम राष्ट्रपतींद्वारे स्थापित केलेला आहे. ही यादी फक्त औपचारिक प्रोटोकॉलसाठी लागू होते . भारत सरकारच्या नियमित कामकाजाला हा प्राधान्यक्रम लागू नाही.
पदानुक्रम
भारताचा प्राधान्यक्रम पद | हुद्दा | व्यक्ती |
---|
१ | राष्ट्रपती | रामनाथ कोविंद |
२ | उपराष्ट्रपती | व्यंकय्या नायडू |
३ | पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
४ | राज्यांचे राज्यपाल | संबंधित राज्यात |
५ | माजी राष्ट्रपती | प्रतिभा पाटील |
५अ | उपपंतप्रधान | पद रिकामे |
६ | | |
७ | | - अनेक कॅबिनेट मंत्री
- संबंधित राज्यात
- एच. डी. देवेगौडा, मनमोहनसिंग
- गुलाम नबी आझाद (राज्यसभा) आणि पद रिकामे (लोकसभा
|
७अ[२] | भारतरत्न विजेते | अमर्त्य सेन, सी. एन. आर. राव, सचिन तेंडुलकर |
८ | - भारतासाठी मान्यताप्राप्त राष्ट्रकुल देशांचे असाधारण आणि परिपूर्ण राजदूत आणि उच्चायुक्त
- राज्यांचे मुख्यमंत्री (संबंधित राज्याबाहेर)
- राज्यांचे राज्यपाल (संबंधित राज्याबाहेर)
|
९ | सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश |
९अ[२] | |
१० | - राज्यसभेचे उपसभापती (हरिवंश नारायण सिंह)
- राज्यांचे उपमुख्यमंत्री
- लोकसभेचे उपाध्यक्ष ("पद रिकामे")
- भारत सरकारचे राज्यमंत्री
|
११ | - केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) (संबंधित केंद्रशासित प्रदेशात)
- महान्यायवादी (के. के. वेणुगोपाल)
- कॅबिनेट सचिव (प्रदीप कुमार सिन्हा)
|
१२ | जनरल किंवा समतुल्य पद असलेले सैन्यप्रमुख - लष्करप्रमुख (जनरल बिपिन रावत)
- वायुदलप्रमुख (एर चीफ मार्शल बिरेंदर सिंह धनोआ)
- नौदलप्रमुख (ॲडमिरल करमवीर सिंग)
|
१३ | भारतासाठी मान्यताप्राप्त असाधारण दूत आणि परिपूर्ण मंत्री |
१४ | - उच्च न्यायालयांचे सरन्यायाधीश
- राज्यांच्या विधिमंडळांचे सभापती आणि अध्यक्ष (संबंधित राज्यात)
|
१५ | - केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री (संबंधित केंद्रशासित प्रदेशात)
- राज्यांचे कॅबिनेट मंत्री (संबंधित राज्यात)
- भारत सरकारचे उपमंत्री
|
१६ | लेफ्टनंट जनरल किंवा समतुल्य पद असलेले दलप्रमुख |
१७ | - उच्च न्यायालयांचे न्यायाधीश
- अध्यक्ष, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण
- अध्यक्ष, अल्पसंख्याक आयोग
- अध्यक्ष, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग[२]
|
१८ | - राज्यांचे कॅबिनेट मंत्री (संबंधित राज्याबाहेर)
- राज्यांच्या विधिमंडळांचे सभापती आणि अध्यक्ष (संबंधित राज्याबाहेर)
- राज्यांच्या विधिमंडळांचे उपसभापती आणि उपाध्यक्ष (संबंधित राज्यात)
- राज्यांचे राज्यमंत्री (संबंधित राज्यात)
- केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री आणि दिल्लीचे कार्यकारी कौन्सिलर्स (संबंधित केंद्रशासित प्रदेशात)
- केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे अध्यक्ष
|
१९ | - मंत्रीमंडळ नसणाऱ्या केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य आयुक्त (संबंधित केंद्रशासित प्रदेशात)
- राज्यांचे उपमंत्री (संबंधित राज्यात)
- केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे उपाध्यक्ष
|
२० | - राज्यांच्या विधिमंडळांचे उपसभापती आणि उपाध्यक्ष (संबंधित राज्याबाहेर)
- राज्यांचे राज्यमंत्री (संबंधित राज्याबाहेर)
|
२१ | खासदार |
२२ | राज्यांचे उपमंत्री (संबंधित राज्याबाहेर) |
२३ | - भारत सरकारचे सचिव
- लष्कर कमांडर/सैन्यदलाचे उपप्रमुख किंवा समतुल्य पद असलेले
- राज्य सरकारचे मुख्य सचिव (संबंधित राज्यात)
- भाषिक अल्पसंख्यांक आयुक्त
- अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आयुक्त
- अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य
- अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य
- अल्पसंख्याक आयोगाचे सचिव
- अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे सचिव
- राष्ट्रपतींचे सचिव
- पंतप्रधानांचे सचिव
- राज्यसभा आणि लोकसभा सचिव
- भारताचे सॉलीसिटर जनरल (तुषार मेहता)
- केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाचे उपाध्यक्ष
|
२४ | - भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल
- भारतीय वायुदलाचे एर चीफ मार्शल
- भारतीय नौदलाचे वाईस ॲडमिरल
|
२५ | - भारत सरकारचे अतिरिक्त सचिव
- राज्यांचे ॲडव्होकेट जनरल
- भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल
- दरपत्रक आयोगाचे अध्यक्ष
- केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री (संबंधित केंद्रशासित प्रदेशाबाहेर)
- राज्य सरकारचे मुख्य सचिव (संबंधित राज्याबाहेर)
- भारताचे उपनियंत्रक आणि महालेखापाल
- केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष
- इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक (राजीव जैन)
- केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक
- महासंचालक, सीमा सुरक्षा दल
- महासंचालक, केंद्रीय राखीव पोलीस दल
- केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल (लेफ्टनंट गव्हर्नर) (संबंधित केंद्रशासित प्रदेशाबाहेर)
- केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाचे सदस्य
- केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य
- मेजर जनरल किंवा समतुल्य पद असणारे सैन्यदलातील प्रमुख स्टाफ अधिकारी
|
२६ | - भारत सरकारचे सहसचिव
- भारतीय लष्कराचे मेजर जनरल
- भारतीय नौदलाचे रियर ॲडमिरल
- भारतीय वायुदलाचे एर वाईस मार्शल
|
- ^ "President's Secretariat" (PDF). Office of the President of India. Rajya Sabha. 1979-08-26. 2010-08-05 रोजी पाहिले.
- ^ a b c "Ministry of Home". 2014-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-02 रोजी पाहिले.
- ^ "Arvind Saxena appointed acting UPSC chief". The Times of India. 10 June 2018. 30 August 2018 रोजी पाहिले.