Jump to content

भारतकन्या कल्पना चावला (पुस्तक)

भारतकन्या कल्पना चावला हे पंकज किशोर लिखित मराठी चरित्र आहे. [] हे भारतीय-अमेरिकन अंतराळयात्री कल्पना चावलाच्या जीवनाबद्दलचे लेखन आहे.

पुस्तकाचा आकृतिबंध

पुस्तकाच्या सुरुवातीला अनुवादकाने प्रस्तावना दिली आहे. त्यानंतर कल्पना चावलाच्या आयुष्यातील सारांश पूर्वपीठिका स्वरूपात मांडला आहे. पुस्तकात एकूण सतरा प्रकरणे आहेत व पुस्तकाच्या शेवटी चावलाची विविध छायाचित्रे आहेत.

  1. हे विश्वची माझे घर
  2. कल्पनाचा परिचय
  3. वसा संघर्षाचा
  4. बालपणीचे दिवस
  5. भारतातील शिक्षण
  6. करनाल ते युनायटेड स्टेट्स
  7. भेटे जीवांसाठी तिजला
  8. स्वप्नपूर्तीकडे वाटचाल
  9. अवकाशातील पहिली सफर
  10. मुलाखत
  11. शेवटची सफर
  12. पुरस्कार व स्मारक
  13. वारसा कल्पनेचा
  14. कित्येकांचा आदर्श: कल्पना चावला
  15. स्पेस शटल, स्पेस स्टेशन
  16. हबल टेलिस्कोप
  17. अंतराळ प्रवास - संगणकामुळेच

आवृत्ती

  • पहिली आवृत्ती २००८
  • दहावी आवृत्ती २०१२

हेही पाहा

संदर्भ