Jump to content

भारत विद्यालय (बुलढाणा)

भारत विद्यालय ही महाराष्ट्राच्या बुलढाणा शहरातील एक प्रयोगशील शाळा आहे. याची स्थापना १९५४ साली दिवाकर आगाशे यांनी केली.

या शाळेत पाचवी ते बारावी पर्यंत सुमारे ४,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे प्राणी संग्रहालय असून नैसर्गिक वातावरणात शिक्षण देण्यात येते. शाळेत विद्यार्थी लोकशाही मंत्रीमंडळ आहे.