Jump to content

भारत राष्ट्रीय कबड्डी संघ

भारतीय पुरुष राष्ट्रीय कबड्डी संघ भारताचे आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करतो. भारतीय संघ हा आजवरचा सर्वात यशस्वी संघ असून, त्यांनी २०१६ पर्यंत सर्व आशियाई आणि दक्षिण आशियाई खेळांमधील सर्व सुवर्ण पदके तसेच कबड्डी विश्वचषक जिंकले आहेत.

संघ

सध्याचा भारतीय पुरुष कबड्डी संघ खालील प्रमाणे.

नाव भूमिका
अनुप कुमारकर्णधार, चढाईपटू
प्रदिप नरवालचढाईपटू
राहुल चौधरीचढाईपटू
अजय ठाकूरचढाईपटू
जसवीर सिंगचढाईपटू
धर्मराज चेरलाथनबचावपटू
किरण परमारचढाईपटू
मोहित चिल्लरबचावपटू
सुरेंदर नाडाबचावपटू
सुरजीत कुमारबचावपटू
मानजीत चिल्लरबचावपटू
नितीन तोमरचढाईपटू
संदीप नरवालअष्टपैलू
दीपक निवास हुड्डाअष्टपैलू

अधिकारी

  • भास्करन काशीनाथन (प्रशिक्षक)
  • बलवान सिंग (प्रशिक्षक)[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "कबड्डी खेळाडू-भारत". 2018-11-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-10-27 रोजी पाहिले.