Jump to content

भारत गणेशपुरे

भारत गणेशपुरे
निवासस्थानमुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता
कारकिर्दीचा काळ १९९९ पासून
प्रसिद्ध कामेचला हवा येऊ द्या
मूळ गाव विदर्भ
उंची १.७६ मी
वडील त्र्यंबकराव गणेशपुरे
आई मनोरमा गणेशपुरे

भारत गणेशपुरे हा एक मराठी चित्रपट अभिनेता आहे. त्यांनी फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या मध्ये काम केले. वऱ्हाडी भाषेतील त्यांच्या अनेक विनोदी भूमिका गाजलेल्या आहेत. सागर कारंडे बरोबर फू बाई फूच्या आठव्या पर्वाचे विजेतेपद या जोडीने मिळवले आहे. चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रकारच्या विनोदी भूमिका केल्या आहेत.

चित्रपट

Year Title Language Role
२०१९ टकाटकमराठीबाबा
२०१८ ओढ मराठी
२०१८ हिच्यासाठी काय पणमराठी[]
२०१८ डॉ.तात्याराव लहाने मराठी
२०१७ एक मराठा लाख मराठा मराठी
२०१७ तुझं तू माझं मी मराठी
२०१७ खोपा मराठी
२०१७ चि. व चि.सौ.कां. मराठी
२०१६ जलसा मराठीमामा
२०१७ रांजण मराठी
२०१७ शूर सरदार आम्ही मराठी
२०१६ रंगा पतंगा मराठी
२०१६ कापूसकोंड्याची गोष्ट मराठी
२०१५ शेगावचा योगी गजानन मराठी
२०१४ स्वामी पब्लिक लि. मराठी
२०१४ डॉ. प्रकाश बाबा आमटे मराठीपोलीस कर्मचारी
२०१४ पोश्टर बॉईज मराठीजिल्हा आरोग्य कर्मचारी
२०१३ एक दार भानगडी फार मराठी
२०१३ गाजराची पुंगी मराठी
२०१२ उचला रे उचला मराठी
२०११ प्रतिबिंब मराठी
२०११ सगळ करून भागले मराठी
२०११ सद्रक्षणाय मराठी
२०११ फक्त लढ म्हणामराठी
२०१० चल धरपकड मराठी
२०१० डेबू मराठी
२०१० टाटा बिर्ला आणि लैला मराठी
२०१० कोण आहे रे तिकडे मराठी
२००९ एक डाव धोबीपछाडमराठीभगवान
२००९ निशाणी डावा अंगठा मराठीशाळा मास्तर
२००८ चेकमेट मराठी
२००८ सख्खा सावत्र मराठी
२००६ आई शप्पथ मराठी
२००४ सातच्या आत घरात मराठी
  1. ^ "Hichyasathi Kay Pan".