Jump to content

भारत क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१०

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०
संघ
भारत
श्रीलंका
तारीखजुलै १०, इ.स. २०१०इ.स. २०१०
संघनायकमहेंद्रसिंग धोणीकुमार संघकारा
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावासचिन तेंडुलकर (३९०)कुमार संघकारा (४६७)
सर्वात जास्त बळीप्रग्यान ओझा ८सुरज रणदिव ११
मालिकावीर (कसोटी)विरेंद्र सेहवाग (भारत)

भारतीय क्रिकेट संघाने १६ जून ते २८ ऑगस्ट २०१० दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला.

ह्या दौऱ्यावर कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत आणि नंतर श्रीलंका व न्यूझीलॅंडसोबत त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला होता.

संघ

कसोटी संघ
भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
महेंद्रसिंग धोणी (संघनायक, यष्टिरक्षक)कुमार संघकारा (संघनायक, यष्टिरक्षक)
दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक)
गौतम गंभीरमुथिया मुरलीधरन
विरेंद्र सेहवागअजंता मेंडिस
राहुल द्रविडमलिंदा वर्णपुरा
सचिन तेंडुलकरतिलन समरवीरा
हरभजनसिंगनुवन कुलशेखरा
इशांत शर्मातिलकरत्ने दिलशान
मुनाफ पटेल

प्राथमिक माहिती

कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना

श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
भारतचा ध्वज भारत
५२०/८ (१२४ षटके) डाव घोषित
तरंगा परानविताना १११ (२८९)
अभिमन्यू मिथुन ४/१०५ (२८ षटके)
२७६/१० (६५ षटके)
विरेंद्र सेहवाग १०९ (१७५)
मुथिया मुरलीधरन ५/६३ (१७ षटके)
९६/०
तिलकरत्ने दिलशान ६८(४७)
प्रज्ञान ओझा ०/११ (३ षटके)
३३८/१० (११५.४ षटके) फॉलोऑन
सचिन तेंडुलकर ८४ (१६८)
लसित मलिंगा ५/५० (१७ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० गडी राखून विजयी
सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो, श्रीलंका
पंच: डॅरिल हार्पर आणि रॉड टकर
सामनावीर: लसित मलिंगा


दुसरा कसोटी सामना

जुलै २६-३०, २०१०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
भारतचा ध्वज भारत
६४२/४ (१५९.४ षटके) डाव घोषित
कुमार संघकारा २१७ (३३५)
विरेंद्र सेहवाग १/७१ (२० षटके)
७०७/१० (२२५.२ षटके)
सचिन तेंडुलकर २०३ (३४७)
अजंता मेंडिस ४/१७२ (६३ षटके)
१२९/३ (४५ षटके) डाव घोषित
कुमार संघकारा ४२* (११४)
अभिमन्यू मिथुन १/१७ (६ षटके)
सामना अनिर्णित
सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो, श्रीलंका
पंच: डॅरिल हार्पर आणि रॉड टकर
सामनावीर: कुमार संघकारा


तिसरा कसोटी सामना

श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
भारतचा ध्वज भारत
४२५/१० (१३८ षटके)
तिलन समरवीरा १३७ (२८८)
इशांत शर्मा ३/७२ (२३ षटके)
४३६/१० (१०६.१ षटके)
विरेंद्र सेहवाग १०९ (१०५)
सूरज रणदिव ४/८० (२५.१ षटके)
२६७/१० (८५.२ षटके)
तिलन समरवीरा ८३ (१३९)
अमित मिश्रा ३/४७ (१७.२ षटके)
२५८/५ (६८.३ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण १०२ (१४९)
सुरज रणदिव ५/८२ (२९ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी
सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो, श्रीलंका
पंच: सायमन टफेल आणि रॉड टकर
सामनावीर: व्ही. व्ही. एस्. लक्ष्मण
  • नाणेफेकः श्रीलंका, फलंदाजी


इतर माहिती

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी



भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे
१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७ | २०२१ | २०२४