Jump to content

भामा नदी

भामा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशमहाराष्ट्र

भामा नदी महाराष्ट्रातील पुणे जिल्यातील एक नदी आहे. ही नदी खेड तालुक्यात उगम पावते या नदीवर भामा आसखेडा हे धरन आसुन परीसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले आहे.