Jump to content

भानुदास बळिराम शिरधनकर

भानुदास बळिराम शिरधनकर
जन्म नाव भानुदास बळिराम शिरधनकर
टोपणनाव भानू
मृत्यूएप्रिल १२, १९७७
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकार ललित, अनुवाद, चरित्र

भानुदास बळिराम शिरधनकर ऊर्फ भानू शिरधनकर (ऑक्टोबर १६, १९१५ - एप्रिल १२, १९७७) हे मराठी लेखक होते.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
रानातल्या सावल्या
घनु वाजे घुणघुणा
सर्कसचे विश्व
वाघ सिंह माझे सखे-सोबतीदामू धोत्रे यांचे आत्मचरित्र, (शब्दांकन)मॅजेस्टिक बुक स्टॉल१९६९
पाचूचे बेटअनुवादित; मूळ लेखक : हर्मन मेलव्हिल
शिस्तीचा बळी
कांचन
चित्रकंठ [१]अनुवादित : धनगोपाल मुखर्जी यांच्या 'गे नेक' या पुस्तकाचा अनुवादअभिनव प्रकाशन , प्रकाशक : वा. वि. भट१९६७

हे ही वाचा

  1. शिरधनकर यांचे साहित्यधन…