Jump to content

भागाई वाडी

भागाई वाडी हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव शिराळ्यापासून पश्चिमेला ९ कि.मी. अंतरावर आहे. भागाई वाडी गावाचे श्री धाकेश्वर हे ग्रामदैवत आहे. गावाच्या पश्चिमेला भागाई देवीचे मंदिर आहे