Jump to content

भागवत (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


१. संस्कृतमधील भागवत पुराण

२. संत एकनाथांनी लिहिलेला एकनाथी भागवत हा ग्रंथ.

३. भक्तिमार्गाचा अवलंब करणारा भागवत धर्म.

४. सत्यसंध विनायक बर्वे यांनी रचलेली श्रीमद्भागवताची मराठी समश्लोकी.

व्यक्ती

  • अंजली वेदपाठक भागवत (क्रीडाक्षेत्र-नेमबाजी)
  • अदिती भागवत मराठी अभिनेत्री
  • कमलाकर भागवत - संगीतकार निधन २०१०
  • काशीनाथ भागवत (पोस्ट ऑफिस या मराठी नाटकाचे लेखक; लेखक रवींद्रनाथ टागोर यांचे मूळ बंगाली नाटक ’डाकघर’ याचे मराठी रूपांतर)
  • दुर्गा भागवत लेखिका
  • बाळ भागवत -एंजेल्स अँड डीमन्स कादंबरीचे आणि इतर अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणारे लेखक
  • बाळ भागवत - आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक
  • बाळकृष्ण विष्णू भागवत 'मित्रोदय'(इस १९०५) (दिवाळी विशेष अंक) मासिकाचे संपादक
  • भागवत चंद्रशेखर -खेळाडू
  • भागवत झा आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते
  • भास्कर रामचंद्र भागवत इ.स. १९१० ते इ.स. २००१ मराठी कादंबरीकार, पत्रकार
  • मोहन मधुकर भागवत इ.स. १९५० - हयात) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
  • राजाराम (शास्त्री) रामकृष्ण भागवत (१८५१ -१९०८) प्राध्यापक, संस्कृत अभ्यासक , विचारवंत, समाज सुधारक, लेखक
  • डॉ. रा. भा. भागवत - वैद्यकीय व्यवसाय, आत्मकथा लेखन
  • लीना भागवत - मराठी अभिनेत्री
  • लीलावती भागवत बालकुमार साहित्य लेखिका
  • वंदना भागवत - लेखिका
  • विद्याधर भागवत - लेखक
  • विनायक गणेश भागवत -इ.स. १९२६ साली "कीर्तनचार्याकम्‌" नावाचे छोटे पुस्तक काशी येथून प्रकाशित
  • विद्या भागवत हिंदुस्तानी संगीत गायिका
  • विद्युत भागवत - स्त्री अभ्यासक लेखिका
  • श्री.पु.भागवत ( १९२३ - मृत्यू: २००७) प्रकाशक
  • सुनेत्रा भागवत - गायिका
  • राजाराम सखाराम

चित्रपट

भागवत (१९८२ हिंदी चित्रपट)

शब्द

  • भगवत -एक व्यक्तिनाम
  • भगवती - देवी; एक व्यक्तिनाम
  • भागवत - एक मराठी आडनाव, एक उत्तरी भारतीय व्यक्तिनाव
  • भागवत - भागवणे या मराठी क्रियापदाचे रूप