भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार
रंगत संगत प्रतिष्ठान तर्फे भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंती दिवसानिमित्त दर वर्षी २९ डिसेंबरला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार गझलेमधे उत्तम योगदान करणाऱ्यास प्रदान करण्यात येतो. २००० रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. [१]
पुरस्कार प्राप्त करणाऱ्याची यादी
नाव | वर्ष (इ.स.) | ||||
---|---|---|---|---|---|
संगीता जोशी [१] | २००९ | ||||
दीपक करंदीकर [२] | २०१० | ||||
डॉ. अविनाश सांगोलेकर | २०११ | ||||
सुरेशकुमार वैराळकर | २०१३ | ||||
ममता सपकाळ | २०१४ | ||||
सुप्रिया जाधव। | २०१६ | वैभव कुलकर्णी | २०१७ | शिल्पा देशपांडे | २०१८ पहा :- मराठी गझलकार संदर्भ व नोंदी
|