Jump to content

भाईचुंग भुतिया

अर्जुन परितोषिक सन्मानित, भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार

१५-१२-१९७६, नामचि, सिक्किम
  • ईस्ट बेंगाल क्लब - कोलकाता : या संघाकडून सध्या खेळ्तो.
  • खेळण्याचे स्थान : Striker
  • आंतरराष्ट्रीय पदार्पण : १९९५
  • आंतरराष्ट्रीय स्पर्धा : ५२
  • आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय गोल : 35

सन्मान

  • सुब्रोतो चषक(१९९२) स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू * भारतातर्फे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू (उझबेकिस्तान विरुद्ध नेहरु चषक जिंकुन देणारा खेळाडू १९९५)
  • "१९९६ वर्षातील सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडु"
  • पहिल्या राष्ट्रीय फुटबॉल लीग मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू १९९६/९७
  • पहिल्या राष्ट्रीय फुटबॉल लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू * SAFF चषक मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू १९९९
  • SAFF चषक मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू १९९९
  • "मे १९९९ व ओक्टोंबर २००२ महिन्याचा अशियन खेळाडू" म्हणून निवड
  • युरोप मधील व्यावसायिक क्लब कडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू
  • सिक्कीम राज्य पुरस्कार १९९९
  • अर्जुन पुरस्काराने सम्मानित १९९९
  • पहिला Asean क्लब चम्पियनशिप (इंडोनेशिया) २००३ मधे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

हे सुद्धा पहा

  • भारतीय फुटबॉल संघ