भाई: व्यक्ती की वल्ली
भाई: व्यक्ती की वल्ली | |
---|---|
दिग्दर्शन | महेश मांजरेकर |
प्रमुख कलाकार | सागर देशमुख |
संगीत | अजित परब |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | ४ जानेवारी २०१९ |
भाई: व्यक्ती की वल्ली हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.[१][२] पु.ल. देशपांडे यांची प्रमुख भूमिका सागर देशमुखने केली आहे.
कलाकार
- सागर देशमुख
- मृण्मयी देशपांडे
- इरावती हर्षे
- नीना कुळकर्णी
- सतीश आळेकर
- महेश मांजरेकर
- सचिन खेडेकर
- सुनील बर्वे
- सागर कारंडे
- स्वानंद किरकिरे
- अजय पूरकर
- विजय केंकरे
- सक्षम कुलकर्णी
- विद्याधर जोशी
संदर्भ
- ^ "Movie review: महाराष्ट्राच्या हृदयातील व्यक्ती आणि वल्लीची कसदार मैफल". दिव्य मराठी. 4 January 2019."Movie review: महाराष्ट्राच्या हृदयातील व्यक्ती आणि वल्लीची कसदार मैफल". दिव्य मराठी. 4 January 2019.
- ^ "Movie Review भाई : व्यक्ती की वल्ली". लोकसत्ता. 4 January 2019."Movie Review भाई : व्यक्ती की वल्ली". 4 January 2019.