Jump to content

भांडवली जमा

जी जमा कधीतरीच मिळते, तिला भांडवली जमा ( कॅपिटल रिसिट ) म्हणतात. सरकारी कंपन्यांने भांडवल विकून मिळणारा पैसा भांडवली जमेचे उत्तम उदाहरण आहे. भांडवली जमे मध्ये निर्गुंतवणूकीतु प्राप्त नफाचा समावेश होतो.