भा.पं. जोशी
भा.पं. जोशी हे फळे आणि भाज्या या विषयांवर पुस्तके लिहिणारे मराठी लेखक आहेत.
त्यांची प्रकाशित पुस्तके
- आवळा लागवड (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
- औषधी व सुगंधी वनस्पतींची लगवड (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
- चारा-पिके (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
- निसर्ग शेती (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
- फळप्रक्रिया (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
- रानभाज्या (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)