Jump to content

भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी

भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी यामध्ये जगातील सर्वाधिक मोठ्या (सर्वाधिक लांब आणि सर्वाधिक उंच) गौतम बुद्धांच्या पुतळ्यांचा समावेश केला गेलेला आहे. जगातील सर्वात मोठा (लांब) आणि सर्वात उंच बुद्धपुतळा चीनमध्ये आहे. चीनच्या जिआनंशी (Jiangxi) प्रांतातील ४१६ मीटर लांबीचा निद्रावस्थेवतील बुद्धपुतळा हा जगातील सर्वात मोठा व सर्वात लांब पुतळा आहे, तर हेनान प्रांतातील स्प्रिंग टेंपल बुद्ध हा १५३ मीटर (आधारासह २०८ मीटर) उंचीचा पुतळा जगातील सर्वात ऊंच बुुद्ध पुतळा आहे.

उंचीनुसार

नाव स्थान उंची टीप निर्मिती वर्ष चित्र
मीटर फूट
स्प्रिंग टेंपल बुद्धहेनान, चीन7002153000000000000१५३ ५०२जगातील सर्वात उंच पुतळा२००२
लेक्युन सेक्यासॅग्ननिंग, म्यानमार7002129000000000000१२९ ४२३म्यानमारमधील सर्वाधिक उंच पुतळा२००८
उशहिकू दाईबत्सूइबाराकी, जपान7002116000000000000११६ ३८१जपानमधील सर्वात उंच पुतळा१९९३
ग्रेट बुद्धॲंग थॉंन, थायलंड7001920000000000000९२ ३०२जगातील सातवा सर्वात उंच पुतळा२००८
ग्रॅंड बुद्धजिंशू, चीन7001880000000000000८८ २८९१९९६
लेशान जायंट बुद्धलेशान, चीन7001710000000000000७१ २३३जगातील सर्वात उंच/मोठा दगडाचा पुतळा८०३
Luangpho YaiRoi Et, थायलंड7001592000000000000५९.२ १९४आधारासह एकूण उंची ६७.८५ मीटर (२२२.६ फूट)१९७९

लांबीनुसार

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


  • Yiyang County, Jiangxi, China – Length ४१६ मीटर (१,३६५ फूट)
  • Win Sein Taw Ya, Mudon, Myanmar – १८० मीटर (५९० फूट)
  • Lawka Tharaphu Pagoda, Dawei, Myanmar – ७५ मीटर (२४६ फूट)
  • Great Reclining Buddha, Monywa, Myanmar – ९० मीटर (३०० फूट)
  • Chauk Htet Gyi Pagoda, Yangon, Myanmar – ६६ मीटर (२१७ फूट)
  • Mya Tha Lyaung, Bago, Myanmar – ५८ मीटर (१९० फूट)
  • Shwethalyaung Buddha, Bago, Myanmar – ५५ मीटर (१८० फूट)
  • Wat Bang Phli Yai Klang, Samut Prakan, Thailand – ५३ मीटर (१७४ फूट)
  • Hoi Khanh Pagoda, Binh Duong, Vietnam – ५२ मीटर (१७१ फूट)
  • Thich Ca Nhap Niet Ban, Phan Thiet, Vietnam – ५२ मीटर (१७१ फूट)
  • Wat Khun Inthapramun, Ang Thong, Thailand – ५० मीटर (१६० फूट)
  • Galagoda Temple, Sri Lanka – ५० मीटर (१६० फूट)
  • Wat Phra Non Chaksi, Singburi, Thailand – ४६ मीटर (१५१ फूट)
  • Wat Pho, Bangkok, Thailand – ४६ मीटर (१५१ फूट)
  • Nanzoin Temple, Fukuoka, Japan – ४१ मीटर (१३५ फूट)
  • Wat Xieng Khuan, Vientiane, Laos – ४० मीटर (१३० फूट)
  • Wat Phothivihan, Kelantan, Malaysia – ४० मीटर (१३० फूट)
  • Wat Lokayasutharam, Ayutthaya, Thailand – ३७ मीटर (१२१ फूट)
  • Wat Hat Yai Nai, Hatyai, Thailand – ३५ मीटर (११५ फूट)
  • Wat Chaiyamangalaram, Penang, Malaysia – ३३ मीटर (१०८ फूट)
  • Manuha Temple, Bagan, Myanmar – २७ मीटर (८९ फूट)
  • Wat pamok Worawihan, Ang Thong, Thailand – २३ मीटर (७५ फूट)
  • Mahavihara Mojopahit, Trowulan, Java, Indonesia – २२ मीटर (७२ फूट)
  • Dazu Rock Carvings, Szechuan, China – २० मीटर (६६ फूट)
  • Jorakuzan Mantokuji Temple, Takayama, Japan – १६ मीटर (५२ फूट)
  • Wat Yai Chai Mongkol, Ayutthaya, Thailand – १५ मीटर (४९ फूट)
  • Gal Viharaya, Polonnaruwa, Sri Lanka – १४ मीटर (४६ फूट)
  • Wat Chedi Luang, Chiang Mai, Thailand – ०९ मीटर (३० फूट)

हे सुद्धा पहा

संदर्भ