Jump to content

भरत देशमुख

भरत देशमुख यांचा जन्म दि.१५ ऑगस्ट १९५३ रोजी मराठवाड्यातील वळसंगी येथे झाला. एम. ए.(मराठी), एम. फिल., पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली. तमाशा या लोककला प्रकाराचे ते अभ्यासक आहेत. राजर्षी शाहु महाविद्यालय, लातूर येथुन सहयोगी प्राध्यापक म्हणुन ते सेवानिवृत्त झाले. डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी 'तमाशा' या लोककलाप्रकारावर संशोधन केले.

प्रकाशित साहित्य

  • 'तमाशाची पंढरी' (मैत्री प्रकाशन, लातूर - २०१२)

संपादित साहित्य

  • १९८० नंतरचे मराठी साहित्य : स्वरूप आणि समीक्षा (अरुणा प्रकाशन, लातूर - २०१२)