भडगाव तालुका
?भडगाव महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | जळगाव |
तालुका/के | भडगांव |
भडगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. भडगाव जवळून ३६ किमी अंतरावर दक्षिणेस चाळीसगांव तर उत्तरेस ३६ किमी अंतरावर पारोळा आणि एरंडोल व पुर्वेस १५ किमी अंतरावर पाचोरा आहे.
भडगाव शहरची ओळख अत्यंत प्राचीन काळा पासून आपणास दिसते भृगू ऋषीच्या वास्तव्य मुळे ह्या शहराला भडगाव नाव मिळाले. भडगाव हे जुने गाव म्हणले म्हणजे आताचे पेठ भाग यापेठ भागात महानुभव पंताचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स.न. मध्ये १५ दिवस गिरणा नदी काठावर गावाच्या पुर्व दिशेस एका झाडाखाली मुकामासाठी थांबले होते.