Jump to content

भडकंबा

भडकंबा हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.

भडकंबा हे गाव गड नदी आणि केव नदीच्या मधोमध वसले आहे. या दोन नद्यांच्या संगमानंतर काजळी नदी सुरू होते.