Jump to content

भटिंडा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

भटिंडा ग्रामीण हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ भटिंडा लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.

विधानसभा सदस्य

१९९२बलवंत सिंगकाँग्रेस
२०१७रुपेंदरकौर रुबी‎आप

संदर्भ आणि नोंदी