Jump to content

भट

भट हे भारताच्या अनेक प्रदेशांतील समाजांमध्ये आढळणारे आडनाव आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

  • सुरेश भट - मराठी कवी.
  • रवींद्र भट - मराठी लेखक, नाटककार, कवी.
  • रघुराम भट - भारतीय क्रिकेटखेळाडू.
  • विश्वनाथ बाळाजी भट तथा थोरले बाजीराव - पेशवे.