भजनलाल जाटव
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
भजनलाल जाटव (जन्म १२ ऑक्टोबर १९६८) हे भारतीय राजकारणी आहेत. ते २०२४ पासून करौली-धोलपूर येथून १८ व्या लोकसभेचे खासदार आहेत. त्यांनी राजस्थान सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे.[१][२] ते राजस्थान सरकारमध्ये गृह संरक्षण आणि नागरी संरक्षण विभाग (स्वतंत्र प्रभार) म्हणून राज्यमंत्री पण होते.[३] वैर विधानसभा मतदारसंघातून ते १४ व्या (२०१४) आणि १५ व्या (२०१८) विधानसभेचे सदस्य होते.[४] त्यांनी राजस्थान राज्य रस्ते विकास आणि बांधकाम महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.[५] ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.[६][७]
संदर्भ
- ^ "Ramesh Meena, Mamta Bhupesh Bairwa, Bhajan Lal Jatav, Teekaram Juli take oath as Rajasthan cabinet ministers". ANI. 21 November 2021.
- ^ "Bhajan Lal Jatav, INC Candidate from Karauli-Dholpur Lok Sabha Election 2024 Seat: Electoral History & Political Journey, Winning or Losing – News18 Lok Sabha Election 2024 Result News". news18.com (इंग्रजी भाषेत). 25 June 2024 रोजी पाहिले.
- ^ bharatpursky (26 April 2023). "Bhajanlal Jatav". Bharatpur Sky (इंग्रजी भाषेत). 25 June 2024 रोजी पाहिले.
- ^ "Statistical Data of Rajasthan LA 2018". Election Commission of India. 12 February 2021 रोजी पाहिले.
- ^ Mela, Digital Baal (24 April 2024). "Know about Congress Party's candidate from Karauli-Dholpur Lok Sabha seat, Bhajan Lal Jatav". Digital Baal Mela (इंग्रजी भाषेत). 25 June 2024 रोजी पाहिले.
- ^ Mela, Digital Baal (24 April 2024). "Know about Congress Party's candidate from Karauli-Dholpur Lok Sabha seat, Bhajan Lal Jatav". Digital Baal Mela (इंग्रजी भाषेत). 25 June 2024 रोजी पाहिले.
- ^ India Today (13 July 2024). "Ex-legislators | In the major league now" (इंग्रजी भाषेत). 6 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2024 रोजी पाहिले.