Jump to content

भगवान दास

डॉ. भगवान दास (१२ जानेवारी, इ.स. १८६९ - १८ सप्टेंबर, इ.स. १९५८) हे भारतीय स्वांत्र्यसैनिक, तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. यांच्या प्रयत्नांमुळे काशी हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. दास यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे.