Jump to content

भक्तिसंगम (मासिक)

भक्तिसंगम
प्रकार
विषय धार्मिक
भाषा मराठी
संपादक सुधाकर रावजी सामंत
पत्रकार हेमंत सुधाकर सामंत
प्रकाशक भक्तिसंगम
सशुल्क खप ३०००
निःशुल्क खप ५००
एकूण खप ३५००
स्थापना १ जुलै १९७५
पहिला अंक १ जुलै १९७५
अंतिम अंक
— अंकक्रमांक
१ फेब्रुवारी २०१८
देश भारत
मुख्यालय मुंबई

भक्तिसंगम हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक होते.. सर्व धर्मांतील संतांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारे मासिक म्हणून हे प्रसिद्ध होत असे. या अंकात इंदिरा संत, चकोर आजगावकर, वसंत गोडबोले, शंकरराव लाठोरे, सीमा जोशी, जगदीश खेबुडकर, कल्याण इनामदार, रामकृष्ण अभ्यंकर, नामदेव वायंगणकर आदी मान्यवर लिहीत असत.

बाह्य दुवे