भंते
भंते (Pali; Nepali; साचा:Lang-my, साचा:IPA-my, संस्कृत: वंदे आणि वंदनीय[१])हा बौद्ध धर्मात भिक्खुंसाठी वापरला जाणारा आदरार्थी छोटा शब्द आहे. भंतेचा अर्थ आदरणीय साहेब असा आहे.[२] पाली शब्द "भन्ते" हा लैंगिक तटस्थ शब्द आहे, "भिक्खु" किंवा भिक्खुनी" नसलेला. [वंदे मातरम्] या गाण्यात 'संस्कृत' शब्द 'वंदे' या शब्दाच्या बरोबरीने आहे.वंदे या शब्दाचा अर्थ एखाद्याला विनयशीलतेने 'नमन' करण्याचे आदरयुक्त कृत्य होय. नेपाळी भाषेत बौद्ध धर्मगुरू समुहासाठी भंतेहा आदरयुक्त शब्द वापरतात.[३] पाली भाषेतील शब्द भंते देखील म्यानमार किंवा थायलंडमध्ये अजहान, फर किंवा ,लुआंग पोर, अशिन या विशिष्ट बौद्ध भिक्षूंना उद्देशून संबोधण्यासाठी वापरले जाऊ शकते.
काही प्रसिद्ध भंते काही प्रसिद्ध भंते
- भिक्खु चिंतीता
- भंते के. श्री धम्मानंद
- भंते श्रावस्ती धम्मिका
- भंते धर्मवरा
- भंते हेनिपोल गुणरत्न ("भंते जी.")
- भंते धम्मलोक महस्थवीर]]
- भंते कुमार कश्यप महस्थवीर
- भंते प्रज्ञानंद महस्थवीर
- भंते सटाग्यू सेयावव
- भंते विमलरमस्सी
- भंते शिलरत्न(अमरावती महाराष्ट्र)
हे सुद्धा पहा
भंते शीलरत्न
बाह्य दुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ The Circle of Bliss: Buddhist Meditational Art by John C. Huntington, Dina Bangdel. Serindia Publications: 2003 ISBN 1932476016 Page 29
- ^ Rhys Davids, Thomas William; Steele, William (eds.). The Pali-English dictionary (Reprint of Oxford 1905 edition, circa 1997 ed.). New Delhi / Chennai: Asian Educational Services. p. 498. External link in
|publisher=
(सहाय्य) - ^ The Circle of Bliss: Buddhist Meditational Art by John C. Huntington, Dina Bangdel. Serindia Publications: 2003 ISBN 1932476016 Page 29