Jump to content

ब्लेस कोंपाओरे

ब्लेस कोंपाओरे

बर्किना फासो ध्वज बर्किना फासोचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ ऑक्टोबर १९८७
मागील थॉमस संकरा

जन्म ३ फेब्रुवारी, १९५१ (1951-02-03) (वय: ७३)
झिनियारे, फ्रेंच अप्पर व्होल्टा
धर्म रोमन कॅथलिक

ब्लेस कोंपाओरे (फ्रेंच: Blaise Compaoré;फेब्रुवारी ३, इ.स. १९५१ - ) हा पश्चिम आफ्रिकेमधील बर्किना फासो देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. १९८७ साली तत्कालीन अध्यक्ष थॉमस संकरा ह्याची मार्क्सवादी राजवट एका लष्करी बंडाद्वारे उलथवून टाकून कोंपाओरे सत्तेवर आला. तेव्हापासून १९९१, १९९८, २००५ व २०१० सालच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून कोंपाओरे सत्तेवर टिकून राहिला आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे