ब्लूमिंग्टन (मिनेसोटा)
हा लेख अमेरिकेच्या मिनेसटा राज्यातील ब्लूमिंग्टन शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ब्लूमिंग्टन (निःसंदिग्धीकरण).
ब्लूमिंग्टन अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हेनेपिन काउंटीमधील हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगराचा भाग आहे. मिनेसोटा नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ८९,९८७ होती.[१]
या शहराला इलिनॉयमधील ब्लूमिंग्टन शहराचे नाव दिलेले आहे.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Explore Census Data". United States Census Bureau. June 24, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Facts About Bloomington, MN".