ब्लू लिआस
खडक रचना | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | formation | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Lias Group | ||
याचे नावाने नामकरण |
| ||
स्थान | इंग्लंड, South Wales, युनायटेड किंग्डम | ||
| |||
दक्षिण, पूर्व आणि पश्चिम इंग्लंडमधील तसेच दक्षिण वेल्समधील भौगोलिक खडकरचनांना ब्ल्यू लिआस असे म्हणले जाते. यांत चूनखडक आणि शेल[मराठी शब्द सुचवा]चे थर आढळतात.
या खडकांची रचना ट्रायासिक आणि सुरुवातीच्या ज्युरासिक पर्वांत अंदाजे १९.५ ते २० कोटी वर्षांपूर्वी झाली.