ब्लांका पीक
ब्लांका पीक | |
---|---|
ब्लांका पीक | |
१४,३५१ फूट (४,३७४ मीटर) | |
अलामोसा आणि कॉस्टिया काउंटी, कॉलोराडो, अमेरिका | |
सांग्रे डि क्रिस्टो पर्वतरांग | |
37°34′40″N 105°29′7″E / 37.57778°N 105.48528°E | |
१४ ऑगस्ट, इ.स. १८७४ (व्हीलर सर्व्हे, पहिली ज्ञात चढाई) | |
वायव्य कडा-उत्तर सोंड |
ब्लांका पीक अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगेचा भाग असलेल्या सांग्रे डि क्रिस्टो पर्वतरांगेतील एक शिखर आहे. मध्य-आग्नेय कॉलोराडोमधील अलामोसा आणि कॉस्टिया काउंट्यांच्या सरहद्दीवर असलेल्या या शिखराची उंची ४,३७४ मी (१४,३५१ फूट) इतकी आहे.