Jump to content

ब्रेल लिपी

ब्रेल ही अंध लोकांसाठी बनवलेली गेलेली लिहिण्याची व वाचण्याची एक पद्धत आहे. फ्रान्सच्या लुईस ब्रेल यांनी १८२१ साली ब्रेल लिपीची रचना केली.[]

संदर्भ

हे सुद्धा पहा

  1. ^ https://web.archive.org/web/20190408160409/https://www.royalblind.org/national-braille-week/about-braille/who-was-louis-braille. 2019-04-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. Missing or empty |title= (सहाय्य)