ब्रेन्डन कुरुप्पु
डॉन शारदा ब्रेन्डन प्रियंता कुरुप्पु (जानेवारी ५, इ.स. १९६२ - ) हा श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला यष्टीरक्षक व सलामीचा फलंदाज आहे.