Jump to content

ब्रूक्स केप्का

ब्रुक्स कोएप्का .

ब्रुक्स कोएप्का (३ मे, १९९० - ) हा एक अमेरिकन व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. हा पीजीए टूर खेळतो. जागतिक गोल्फ क्रमवारीत हा चौथ्या स्थानावर आहे. त्याने त्याची कारकीर्द युरोपियन चॅलेंज टूरपासून सुरू केली. तो फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजिएट गोल्फ खेळला. कोएप्का यांचे अमेरिकेतील पहिले मोठे विजेतेपद २०१७ मधील विस्कॉन्सिनमधील एरिन हिल्स येथेले आहे. २०१८ मध्ये त्यांनी लॉंग आयलंड येथील शिन्नेकॉक हिल्स मैदानावर यशस्वीरीत्या विजेतेपद पटकावले.