Jump to content

ब्रुक हालीडे

ब्रुक मारी हालीडे (३० ऑक्टोबर, १९९५:हॅमिल्टन, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.