ब्रिस्टल विमानतळ
ब्रिस्टल विमानतळ Bristol Airport | |||
---|---|---|---|
आहसंवि: BRS – आप्रविको: EGGD BRS | |||
माहिती | |||
कोण्या शहरास सेवा | ब्रिस्टल सॉमरसेट ग्लॉस्टरशायर वेस्ट विल्टशायर | ||
स्थळ | लल्सगेट बॉटम, सॉमरसेट | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ६२२ फू / १९० मी | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
09/27 | 2,011 | डांबरी | |
सांख्यिकी (२०१३) | |||
प्रवासी | ६१,३१,८९६ | ||
उड्डाणे व आगमने | ६५,२९९ |
ब्रिस्टल विमानतळ (Bristol Airport) (आहसंवि: BRS, आप्रविको: EGGD) हा इंग्लंड देशाच्या ब्रिस्टल शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. उत्तर सॉमरसेटमधील लल्सगेट बॉटम नावाच्या गावाजवळ असलेला हा विमानतळ ब्रिस्टलपासून ८ मैल अंतरावर स्थित आहे.
संदर्भ
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत